Saturday, 9 April 2016

पुणे विद्यापीठात पाच वर्षांसाठी संपादक आणि उपसंपादक हवेत


प्रा. उज्ज्वला बर्वे याज कडून : 
पुणे विद्यापीठाच्या  पत्रकारिता 
 विभागाच्या अनुभवी माजी विद्यार्थ्यांना उत्तम संधी

विद्यापीठात पाच वर्षांसाठी संपादक आणि उपसंपादक या जागा भरायच्या आहेत. खालील लिंकवर १२ एप्रिलच्या आत अर्ज करायचे आहेत.

http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Job%20Openings/web-advt-no-20-dt-22-03-2016.pdf

No comments: