Monday, 20 May 2013

Admission to Master's in Mass Communication in Solapur University


पत्रकारिता अभ्यासक्रम प्रवेश
सोलापूर विदयापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. लेखन, वाचण्याची आवड असणार्‍या व पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा असणार्‍यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. कोणत्याही शाखेच्या पदवीधर विदयार्थ्यास या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.पदवी तृतीय वष्‍॒ परीक्षेचा अदयाप निकाल लागला नसेल तरीही अर्ज करता येईल .अर्ज ऑनलाईन भरण्यची अंतिम मुदत 30 मे आहे . अधिक माहितीसाठी मला 9860091855 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करु शकता.प्रवेश प्रक्रीयेचा सर्व तपशील विद्यापीठाच्या वेबसाईटवर खालील लिंकवर उपलब्ध आहे
http://oasis.mkcl.org/supg/StaticPages/HomePage.aspx?did=8

No comments: