Tuesday 4 June 2019

गीतांजली घोलप यांना पीएचडी

गीतांजली घोलप यांना पीएचडी
पुणे: पुणे येथील न्यू मीडियाच्या अभ्यासक गीतांजली मेघ:श्याम घोलप यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापनशास्त्र विभागांतर्गत घोलप यांनी ‘चार निवडक महानगरातील विशेषत्त्वाने मुंबईच्या संदर्भात न्यू मीडियाचा शहरी समाजावार होणारा परिणाम’ या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता.
डॉ.डी.के.पोखरापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला प्रबंध पूर्ण केला.
गेल्या दहा वर्षापासून डॉ.घोलप या माध्यमक्षेत्रात कार्यरत असून त्या मुंबई व पुणे येथील संज्ञापनशास्त्राच्या विविध महाविद्यालयात अध्यापन करत आहेत.   



IMG20190430121918.jpg

No comments: